Business Idea : मस्तच! शेतीआधारित हा व्यवसाय करून दरमहा 3 लाख कमवा, जाणून घ्या व्यवसायाबद्दल सविस्तर…
Business Idea : देशात शेतकरी (Farmer) शेतातून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (Business) सांगणार जो शेती आधारित आहे. भारतात हिंगाची लागवड (Cultivation of hinga) होत नव्हती. पण हिमाचल प्रदेशात (In Himachal Pradesh) त्याची लागवड … Read more