APY Scheme: घरी बसून दर महिन्याला 5000 रुपये हवेत का? त्यासाठी करावे लागेल फक्त हे काम..
APY Scheme:तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही सरकारी पेन्शन योजना अटल पेन्शन योजने (Atal Pension Yojana) चा लाभ घेऊ शकता. वृद्धापकाळात पेन्शन हा मोठा आधार असतो. देशात आतापर्यंत 4 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत, म्हणजेच त्यांनी वृद्धापकाळात पेन्शनसाठी पाऊल उचलले आहे.पण तुम्ही या योजनेत गुंतवणूक कराल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा … Read more