Smartphone Care : जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात भिजलाच तर…? काळजी करू नका, या टिप्स फॉलो करा

Smartphone Care : अनेकवेळा तुमच्या चुकीमुळे तुमचा स्मार्टफोन (Smartphone) पाण्यात भिजतो (soaked in water). अशा परिस्थितीत पाण्यामुळे त्याचे अंतर्गत भाग खराब होऊ शकतात. जर तुम्ही अनेकदा पावसाळ्यात (rainy season) बाहेरगावी जात असाल किंवा तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स (tips) सांगणार आहोत, ज्यामुळे पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतरही तुमचा स्मार्टफोन चांगला … Read more