Gold Price Today : नवीन अपडेटसह पहा सोने – चांदीचे आजचे ताजे दर

Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण (Falling) सुरू आहे. मात्र, बुधवारी या व्यापारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ३०० रुपयांनी तर चांदीच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली. यानंतरही सोन्याचा भाव ५१००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६१००० रुपये किलोच्या खाली आहे. सध्या सोन्याचा दर ५२०० रुपयांनी … Read more