12 लाखांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या लोकांना नेमका किती टॅक्स भरावा लागणार ? वाचा….
Income Tax 2025 : एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामणजी यांनी संसदेत हा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. दरम्यान अर्थसंकल्पात पगारदार लोकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या पगारदार लोकांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे त्या पगारलोकांचे उत्पन्न हे करमुक्त करण्याचा मोठा निर्णय … Read more