Income Tax Calculator | 12.75 लाख रुपयांपेक्षा एक रुपयाही अधिक कमाई असेल तर टॅक्स द्यावा लागणार, तुमच्या पगारानुसार तुम्हाला किती टॅक्स लागणार ? वाचा…

Income Tax Calculator

Income Tax Calculator : 1 फेब्रुवारी 2025 हा एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्य करदात्यासाठी एक मोठी घोषणा केली. काल तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकारने पहिल्यांदाच आपला पूर्ण अर्थसंकल्प मांडला. कालच्या या महत्त्वाच्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले आहे की, 12 लाखांपर्यंत … Read more