देशात तयार होणार ‘हे’ 5 नवीन महामार्ग, कसे असणार रूट ? वाचा सविस्तर

India 5 Expressway

India 5 Expressway : भारतात आगामी काळात रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 5 नवीन एक्सप्रेसवे उभारले जाणार आहेत. यातील काही महामार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण देशात येत्या काही वर्षात तयार होणाऱ्या आगामी 5 एक्सप्रेसवे संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. देशात तयार होणारे 5 नवीन महामार्ग सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे : सुरत अन चेन्नई या … Read more