India cheapest electric car : स्वस्तात बुक करता येणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
India cheapest electric car : इलेक्ट्रिक कार घेऊ पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच देशातील स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. विशेष म्हणजे या कारचे स्वस्तात बुक करता येणार आहे. तुम्ही कारचे बुकिंग केवळ 2000 रुपयांमध्ये करू शकता. PMV EaS-E या इलेक्ट्रिक कारची किंमत केवळ 4.79 लाख रुपये इतकी आहे. जाणून घ्या संपूर्ण … Read more