भारतात आली पहिली Hydrogen Train ! तब्बल 110 किमी वेग, 2600 प्रवासी… ही ट्रेन ना पेट्रोलवर ना डिझेलवर, तर चालते ‘हायड्रोजन’वर !

India Hydrogen Train : भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनची चाचणी सुरू झाली असून, यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. जिंद ते सोनीपत या हरियाणातील ८९ किमी मार्गावर ही ट्रेन सध्या चाचणीवर आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या ट्रेनचं उत्पादन करण्यात आलं आहे. भारताची पाचव्या देशाच्या यादीत एन्ट्री … Read more