India Post Recruitment 2023 : सुवर्णसंधी ! पोस्ट ऑफिसमध्ये ‘या’ पदांवर भरती, पगार 63,200 रुपये; लगेच करा अर्ज
India Post Recruitment 2023 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आलेली आहे. कारण इंडिया पोस्टमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी 9 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येतील. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत आणि मागितलेली पात्रता पूर्ण करतात. ते इंडिया पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर … Read more