Success Story : UPSC ची तयारी करण्यासाठी बँकेची नोकरी सोडली, असे मिळाले यश, जाणून घ्या परीक्षेसाठी टिप्स
अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2022 :- UPSC 2020 परीक्षेत उत्तीर्ण होऊन 30 वा क्रमांक मिळवणारा दिव्यांशु चौधरी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला. आयएएस होण्यासाठी त्यानी लाखो पगाराची बँकेची नोकरी सोडली. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यानी जिद्दीने मेहनत घेतली.(Success Story) उत्कटतेने मेहनत करूनही 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्या … Read more