Agriculture News : काय सांगता! आता मोबाईल अँप्लिकेशनच्या मदतीने बटाट्याच्या पानाच्या फोटोवरचं समजणार रोग; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Krushi news : भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे आणि काळाच्या ओघात आता या शेतीप्रधान देशात मोठा बदल देखील बघायला मिळत आहे. आता देशातील शेती (Indian Farming) हायटेक बनू पाहत आहे. यासाठी वैज्ञानिक (Agricultural Scientists) तसेच मायबाप शासन (Government) प्रयत्नरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. देशातील वैज्ञानिकांनी (Indian … Read more