Indian Bank मध्ये 2 वर्षांसाठी 2,00,000 रुपयांची एफडी केली तर किती रिटर्न मिळणार ?
Indian Bank FD : अलीकडील काही महिन्यांमध्ये देशभरातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय यांसारख्या अनेक दिग्गज बँकांकडून एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत आणि यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात … Read more