Share Market Update : सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजारात घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टी मध्येही घसरण

Share Market Update : भारतीय देशांतर्गत शेअर बाजारात (Indian domestic stock market) गेल्या काही काळापासून अस्थिरता दिसून येत आहे. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांमुळे सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर सोमवारी (२८ जून) भारतीय देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) या व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी घसरण (Falling) पाहायला मिळत आहे. निफ्टी (Nifty) आणि सेन्सेक्स दोन्ही लाल चिन्हावर खुले … Read more