Indian Electric Scooter मार्केटमध्ये आता ग्राहकांना मिळणार भारतीय पर्याय लॉन्च झाल्या ‘ह्या’ तीन स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Indian Electric Scooter : भारतीय दुचाकी कंपनी (Indian two wheeler company) EVeium ने भारतात त्यांच्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric), ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आणि ओकिनावा (Okinawa) सारख्या अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात चांगली कामगिरी करत आहेत. आता या यादीत हैदराबादस्थित इलेक्ट्रिक टू व्हीलर स्टार्टअप EVeium चे नाव … Read more