इफकोचा मोठा दावा!! नॅनो युरिया वापरल्याने उत्पन्नात एकरी 2000 रुपये वाढ; वाचा याविषयी
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : भारत कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भारताची अर्थव्यवस्था उंच भरारी घेणार की खाली येणार हे अवलंबून असते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय सरकार तसेच विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या उत्पादन (Farmer’s Income) वाढीसाठी प्रयत्न करत असतात. इफकोने देखील … Read more