Indian Navy Agniveer Bharti : 10वी 12वी पास तरुणांसाठी मोठी संधी…! भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी उद्यापासून करा अर्ज…
Indian Navy Agniveer Bharti : जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्या, 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला 17 डिसेंबर 2022 पर्यंत joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. अग्निवीरची पदे नौदलाच्या वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) आणि मॅट्रिक्युलेशन … Read more