Indian Navy Fireman Bharti : 10वी नंतर थेट भारतीय नौदलात मिळणार नोकरी; वाचा सविस्तर…

Indian Navy Fireman Bharti

Indian Navy Fireman Bharti : भारतीय नौदलाचे फायरमन अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more