Indian Oil Job : इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! असा करा सोप्या पद्धतीने अर्ज…

Indian Oil Job : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. इंडियन ऑइलमध्ये सरकारी जागा निघाल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. IOCL ने तांत्रिक आणि गैर-तांत्रिक … Read more