महाराष्ट्राला मिळणार नवा दुहेरी रेल्वे मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी सुरू
Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मराठवाड्यात रेल्वेची देखील अनेक प्रकल्प सुरू आहेत. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजेच छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण. … Read more