Indian States Name : अशाप्रकारे तयार झाली आपल्या राज्यांची नावे! जाणून घ्या राज्यांच्या नावांमागील रंजक कहाणी

Indian States Name : भारत देश हा 29 घटक राज्ये तसेच 7 केंद्रशासित प्रदेश मिळून तयार झाला आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु काहीजणांना अनेक राज्यांची नावे माहिती नाहीत. मात्र भारतातील या राज्यांची नावे कशी पडली? या नावांचा उदय कोठून झाला? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही असाच गमतीशीर प्रश्न पडला असेल तर … Read more