अल्टो नाही ‘ही’ आहे भारतातील सर्वात स्वस्त कार..! किंमत फक्त 3.61 लाख, कसे आहेत फिचर्स ? पहा…
Indias Cheapest Car : भारतात फार पूर्वीपासून स्वस्त गाड्यांना अधिक मागणी राहिली आहे. त्यामुळे अनेक ऑटोमेकर कंपन्या स्वस्त कार बनवण्याला विशेष प्राधान्य दाखवतात. मध्यमवर्गीय लोकांमध्ये स्वस्त कारची मोठी मागणी असते. जेव्हाही स्वस्त कारचा विषय येतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते ती मारुतीची अल्टो ही कार. मात्र मारुती सुझुकीची अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त कार नाही. … Read more