लवकरच लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ! किंमत राहणार फक्त 4 लाख, फिचर्स कसे असणार ? वाचा….
Indias Cheapest Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी आता नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. येत्या काळात आणखी नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय कार बाजारात दाखल होणार आहेत. दरम्यान स्वस्त आणि अधिक ड्रायव्हिंग रेंज देणारी स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती … Read more