भारतातील पहिली बुलेट ट्रेन 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून धावणार ! टनेलचा एक टप्पा पूर्ण, महाराष्ट्रातील ‘या’ भागात विकसित होणार

India’s First Bullet Train

India’s First Bullet Train : भारतातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई गुजरात मधील अहमदाबाद यादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन होणार असून या प्रकल्पाचे काम सध्या अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे आता जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. अशातच आता रेल्वे … Read more