‘हे’ आहे देशातील पहिले मेडिकल कॉलेज ! MBBS ची फी फक्त 40 हजार रुपये

India's First Medical College

India’s First Medical College : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुम्हाला ही वैद्यकीय महाविद्यालयात ऍडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्हीही NEET UG मध्ये चांगले गुण मिळवले असतील तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, NEET UG 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे आणि आता … Read more