‘या’ ठिकाणी तयार झाला भारतातील सर्वाधिक लांबीचा केबल-स्टेड पूल ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, वाचा याविषयी सविस्तर

India’s Longest Bridge News

India’s Longest Bridge : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही शेकडो प्रकल्पांची कामे संपूर्ण देशभरात सुरू आहेत. अशातच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वाधिक लांबीचा केबल-स्टेड पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारका येथे विकसित … Read more