‘हा’ आहे देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग! मुंबई-दिल्ली महामार्गाच्या तुलनेत चार पट मोठा, संपूर्ण भारत दर्शन घडवतो
Indias Longest Highway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात विशेषता केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात देखील समृद्धी महामार्गासारख्या अनेक महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. तसेच अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात पूर्ण झाली आहे आणि काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. मुंबई … Read more