जगातील सर्वात लांब रोपवे आपल्या भारतात ! ‘या’ दोन शहरादरम्यान विकसित होणार रोपवे, एका तासाला 2 हजार प्रवासी प्रवास करतील
India’s Longest Ropeway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 30 हुन अधिक रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. पुणे, नगर आणि नाशिक मध्ये देखील अनेक ठिकाणी रोपवे निर्माण केले जाणार आहेत. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे जगातील सर्वाधिक लांबीचा रोपवे प्रकल्प आपल्या भारतात तयार होणार आहे. हा प्रकल्प हिमाचल प्रदेश मध्ये तयार … Read more