‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती ! दररोज 2700000000 रुपये दान करतात
India’s Richest Muslim : ‘फोर्ब्स’ ने नुकतीच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब अशी की अंबानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास 116 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र … Read more