‘ही’ आहेत भारतातील टॉप 5 श्रीमंत Railway Station ! पहिल्या क्रमांकावर कोणते स्थानक?

Indias Richest Railway Station

Indias Richest Railway Station : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नेटवर्क दिवसेंदिवस विस्तारले जात आहे. देशात रेल्वे प्रवाशांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सध्या स्थितीला साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत आणि काही ठिकाणी नव्या स्थानकाची कामे सुरू आहेत. पण तुम्हाला देशातील सर्वाधिक … Read more