India’s Slowest Train : यापेक्षा सायकल चांगली! ही आहे भारतातील सर्वात हळू धावणारी ट्रेन !
India’s Slowest Train : भारतीय रेल्वे लोकांना सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. एकीकडे बुलेट ट्रेनचे काम अनेक वर्षांपासून सुरू असताना दुसरीकडे वंदे भारतसारख्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात येत आहेत. लोकांना नेहमीच त्यांचा मौल्यवान वेळ वाचवायचा असतो. या कारणास्तव, जलद गाड्या खूप लोकप्रिय आहेत. पण भारतात अशी एक ट्रेन आहे, जी फक्त 46 किलोमीटरचं अंतर … Read more