Pune Bharti 2023 : पुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत भरती सुरु, पदवीधर उमेदवारांना संधी !
Pune Bharti 2023 : पुण्यातील पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण 23 जागा भरल्या जाणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली … Read more