पोरांनो घरोघरी जाऊन कुल्फी विका पण ‘या’ भानगडीत मुळीच पडू नका, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची तुफान चर्चा
Indurikar Maharaj Viral News : राष्ट्रीय कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या कीर्तनातून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजप्रबोधन करत आहेत. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना जगातील ज्या कोपऱ्यात मराठी भाषिक लोक आहेत त्या कोपऱ्यात ऐकले जाते, पाहिले जाते. ते आपल्या कीर्तनात अगदीच विनोदाने लोकांची कान उघडणी करत असतात. तर काही … Read more