Inexpensive room heater : आता हिवाळ्यात थंडीला करा रामराम ! फक्त घरात बसवा विजेशिवाय चालणार ‘हा’ सोलर हिटर; किंमत खूपच कमी…

Inexpensive room heater : पावसाळा संपून नुकताच हिवाळा हंगाम सुरू होत आहे. सकाळ-संध्याकाळ गुलाबी थंडीने दार ठोठावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडी जास्त असेल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी रूम हीटर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा रूम हिटरबद्दल सांगणार आहोत जे विजेशिवाय … Read more