Infinix Note 12i : अखेर लाँच झाला आणखी एक बजेट स्मार्टफोन, किंमत आहे…

Infinix Note 12i : Infinix च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपला नवीन Infinix Note 12i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा खूपच कमी आहे. जर तुम्हीही बजेट स्मार्टफोन खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही … Read more

Infinix : 50MP कॅमेरासह Infinix चा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, किमतीसह जाणून घ्या फीचर्स

Infinix : इन्फिनिक्सचा नवीन स्मार्टफोन Infinix Note 12i 2022 बाजारात दाखल झाला आहे. हा फोन या वर्षी मे मध्ये लॉन्च (Launch) झालेल्या Infinix Note 12i ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. नवीन फोनमध्ये कंपनी 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (50-megapixel main camera) देत आहे. याशिवाय AMOLED डिस्प्ले आणि मीडियाटेक प्रोसेसर देखील यामध्ये देण्यात आला आहे. हा फोन नुकताच इंडोनेशियामध्ये … Read more