RBI Governor News : महागाईपासून सुटका कधी होणार? आरबीआयच्या गव्हर्नरनी थेटच सांगितलं…

RBI Governor News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये महागाई कमी होण्याचा कल दिसून येईल. यामुळे आरबीआयच्या आक्रमक कारवाईची गरज कमी होईल, असे ते म्हणाले. दास म्हणाले, “आमचे सध्याचे मूल्यांकन असे आहे की 2022-23 च्या उत्तरार्धात चलनवाढीचा दर हळूहळू कमी होईल…” मध्यवर्ती बँका अडचणीतपुरवठा साखळीतील समस्या, वस्तूंच्या … Read more