‘ब्रेड-बटर’ही महागले, बेकरी उत्पादकांचा निर्णय

Inflation News : सध्या विविध कारणांमुळे सर्वत्र महागाई वाढत आहे. त्यातच आता बेकरी व्यावसायिकांनी सर्वप्रकारच्या बेकरी पदार्थांच्या किमतीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबरपासून ही वाढ लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता ‘ब्रेड-बटर’साठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. नगर जिल्ह्यातील बेकरी उत्पादक, विक्रेते यांची बैठक नुकतीच नगरमध्ये झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more