इन्फोसिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी…! फ्रेशर्स उमेदवारांना पण मिळणार नोकरी, ‘या’ पदासाठी मिळणार 1,75,000 रुपये महिना
Infosys Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्या नवयुवक तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी इन्फोसिस सारख्या जागतिक कंपनीत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिकार ठरणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गेले काही महिने विशेष त्रासदायक राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आयटी कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे आयटेक क्षेत्रात नोकर कपातीचे मोठे संकट … Read more