IMD Alert : मुंबईसह या राज्यांमध्ये मान्सूनचा ग्रीन सिग्नल, मात्र या ठिकाणचे लोक उष्णतेने हैराण होणार
IMD Alert : स्कायमेट वेदरच्या (Skymet Weather) अहवालानुसार, पूर्व विदर्भ, उत्तराखंड, वायव्य राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, दक्षिण उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. याशिवाय छत्तीसगड, पश्चिम झारखंड आणि ओडिशाच्या अंतर्गत भागात एक किंवा दोन ठिकाणी गरम हवा जाऊ शकते. दुसरीकडे, पूर्व बिहार, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा, महाराष्ट्र, … Read more