Toyota: मार्केटमध्ये धमाका ! Innova Crysta लिमिटेड एडिशन लाँच ; जाणून घ्या किंमत
Toyota : जपानी कार कंपनी (Japanese car company) टोयोटाने (Toyota) भारतात इनोव्हा क्रिस्टलची (Innova Crysta) लिमिटेड एडिशन वर्जन (limited edition) सादर केली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, लिमिटेड एडिशन केवळ 2.7-लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल जी 166 पीएस पॉवर निर्माण करते. यामध्ये कंपनीने Crysta मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, वायरलेस चार्जर आणि हेड्स-अप डिस्प्ले देखील दिले आहेत. लिमिटेड एडिशन … Read more