Innova Electric Model : इनोव्हा खरेदीदारांनो, थोडं थांबा! लवकरच लॉन्च होणार या 7 सीटर कारचे इलेक्ट्रिक मॉडेल; काय असेल यात खास? जाणून घ्या
Innova Electric Model : जर तुम्ही टोयोटाची इनोव्हा कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आत्तापर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय असणारी एमपीव्ही इनोव्हा इलेक्ट्रिक अवतार सादर होणार आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शोमध्ये या 7 सीटर कारची संकल्पना सादर केली होती. आता ही इलेक्ट्रिक एमपीव्ही इंडोनेशियातील रस्त्यांवर चाचणीदरम्यान प्रथमच दिसली … Read more