Inox Wind च्या शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक खरेदी करावा का? टार्गेट प्राईस काय ?
Inox Wind Share Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. नववर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजारात तेजी राहिली मात्र नंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान आता गेल्या दोन दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये तेजी आली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये सलग दुसर्या दिवस वाढीची नोंद करण्यात आली … Read more