Inshorts Success Story : कॉलेज सोडून फक्त फेसबुक पेजवरून बनवली करोडोंची कंपनी, तीन मित्रांनी उभी केली ३७०० कोटींची ‘इनशॉर्ट’ कंपनी

Inshorts Success Story

Inshorts Success Story : सध्या आपला देश भारत स्टार्टअपच्या जगात झपाट्याने प्रगती करत आहे. हेच कारण आहे की आज आपल्या देशात १०० हून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स तयार झाले आहेत . म्हणजेच आपल्या देशात असे १०० हून अधिक स्टार्टअप्स आहेत की ज्यांची व्हॅल्यू १०० कोटींहून अधिक आहे. आज येथे आपण स्टार्टअप्सच्या दुनियेतील एका व्यक्तीची कहाणी पाहणार … Read more