Priyanka Chopra Pics : ‘देसी गर्ल’च्या ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले, पहा फोटो
Priyanka Chopra Pics : अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये (Bollywood and Hollywood) आपल्या अभिनयाने संपूर्ण जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सातत्याने ती बोल्ड (Bold look) आणि क्लासी स्टाइलने (Classy style) आपल्या चाहत्यांना (Fans) घायाळ करते. दरम्यान तिची अशीच एक दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहे. प्रियांका चोप्रा नुकतीच अतिशय ग्लॅमरस अवतारात … Read more