Instagram Scam : इन्स्टाग्राम यूजर्स सावधान ! एका क्लीकवर खात्यातून गायब झाले 28 लाख रुपये ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Instagram Scam :  या सोशल मीडियाच्या काळात आज लाखो रुपयांचे फसवणुकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. अशीच एक ताजी घटना समोर आली आहे.  इंस्टाग्रामवरील ऑनलाइन शॉपिंगमुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या धक्कादायक घटनेमुळे एका व्यक्तीचे 29 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्याला इन्स्टाग्रामवरून आयफोन खरेदी केल्यानंतर मोठ्या तोट्याचा सामना करावा … Read more