काकू १ नंबर डान्स ! संजू राठोडच्या नव्या गाण्यावर काकूचा बिनधास्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल, पहा….
Viral Video : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. व्हाट्सअप, youtube, instagram यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक डान्सचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात. दरम्यान, सध्या महाराष्ट्राला अशाच एका डान्सच्या व्हिडिओने वेड लावले आहे. instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एका डान्सचा व्हिडिओ जबरदस्त गाजतोय. यामध्ये एक काकू संजू राठोड … Read more