जगातील सर्वात महागडी शाळा कोणती ? एका वर्षाची फी किती ?
Expensive School : आज, 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. एचएससी अर्थातच बारावी बोर्डाचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. बारावीचा निकाल लागला की काही दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल … Read more