Penny Stocks : छोट्या शेअर्सचा मोठा धमाका! गुंतवणूकदारांचे 15 दिवसात पैसे दुप्पट; तर 3 वर्षांत 7523 टक्के परतावा
Penny Stocks : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (stock market) मोठी वाढ दिसून येत आहे. यामध्ये 7 रुपयांपेक्षा कमी असलेल्या शेअर्सने गुंतवणूकदारांना (investors) केवळ 15 दिवसांत 92 टक्क्यांहून अधिक परतावा (refund) दिला आहे. यातील पहिले इंटिग्रा गारमेंटचे (Integra Garment) नाव आहे. सोमवारी शेअर 4.96 टक्क्यांनी वाढून 6.35 रुपयांवर बंद झाला. 15 दिवसांत 92.42 टक्के परतावा … Read more