Mahindra Electric XUV400 : महिंद्राची ही शक्तिशाली SUV लवकरच होणार लॉन्च! काय असतील फीचर्स? जाणून घ्या
Mahindra Electric XUV400 : महिंद्रा कंपनी (Mahindra Company) बाजारात नवनवीन शक्तिशाली वाहने लॉन्च (Launch) करत आहे. अशातच आता नवीन 2022 Mahindra XUV400 कधी लॉन्च होणार याबाबत माहिती समोर अली आहे. नुकताच Mahindra XUV400 EV चा या महिन्यात भारतात जागतिक प्रीमियर झाला. परंतु त्याचे अधिकृत लॉन्च जानेवारी 2023 मध्ये होईल. हे महिंद्राच्या 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर … Read more