International Girl Child Day : भारीच की ! या योजनेतून मुलींसाठी मिळतोय बंपर परतावा; फक्त 411 गुंतवा आणि 66 लाख मिळवा
International Girl Child Day : केंद्र सरकार (Central Govt) आणि राज्य सरकारकडून देशातील मुलींसाठी विविध योजना राबवल्या जातात. तसेच मुलींच्या भविष्यासाठी अनेक नवीन योजना (New yojana) सुरु करत असतात. मुलींच्या पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली असते. त्यामुळे ते अनेकदा मुलींच्या भविष्यासाठी सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक (Investment) करत असतात. आज 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2022 … Read more